AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
Ganesh Festival 2019 : गणपती बाप्पासाठी पर्यावरणपूरक आरास - Marathi News | Ganesh Festival 2019 eco-friendly decoration for Ganapati Bappa | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :Ganesh Festival 2019 : गणपती बाप्पासाठी पर्यावरणपूरक आरास

बाप्पासाठी आपण आकर्षक सजावट, आरास करतो ती अर्थात पर्यावरणपूरक असायला हवी. ...

होय, आमचा गणपती नवसाचाच! हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचा स्पष्ट उल्लेख - Marathi News | Yes, our Ganpati of Navasachach ! The Hutatma Babu Genu Mandal Trust made a clear mention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होय, आमचा गणपती नवसाचाच! हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचा स्पष्ट उल्लेख

‘नवसाचा गणपती’ असा उल्लेख आतापर्यंत छातीठोकपणे करता येत होता. परंतु, आता हा उल्लेख कायदेशीररीत्या अडचणीचा ठरू शकतो. ...

Recipe For Ganesh Festival : आरोग्यासाठी पौष्टिक अन् खाण्यास चविष्ट अशी 'गव्हाची खीर' - Marathi News | Ganesh Festival 2019 : Ganeshotsav healthy recipe of gavhachi kheer or gehun ki kheer prepared during ganapati festival | Latest food News at Lokmat.com

फूड :Recipe For Ganesh Festival : आरोग्यासाठी पौष्टिक अन् खाण्यास चविष्ट अशी 'गव्हाची खीर'

घराघरांत गणरायाचे आगमन झाले असून त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याच्या विचारात असाल आणि काही पर्याय सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाबाबत सांगणार आहोत.  ...

Ganesh Festival 2019; उपराजधानीत ड्रायफ्रुट, चॉकलेटसह फ्लेवर्ड मोदकांची पर्वणी - Marathi News | Dryfruit, a flavored modak with chocolate are famous in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Festival 2019; उपराजधानीत ड्रायफ्रुट, चॉकलेटसह फ्लेवर्ड मोदकांची पर्वणी

सर्वसाधारणपणे सुके (ड्राय) मोदक आणि पुरण मोदक हे सर्वाधिक चलनात असलेले प्रकार पण आता ‘चुरमा मोदक’, ‘मसाला मोदक’, ‘ड्रायफ्रुट मोदक’, ‘चॉकलेट मोदक’ याबरोबर केसरी मोदक, मलाई मोदक हेही खास आकर्षण ठरले आहेत. ...

Ganesh Festival 2019 : चला खेड्याकडे! सह्याद्रीनगर येथील गणेशोत्सव मंडळाचा अनोखा देखावा - Marathi News | Ganesh Festival 2019: Let's go to the village! Unique view of Ganeshotsav Mandal at Sahyadrinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ganesh Festival 2019 : चला खेड्याकडे! सह्याद्रीनगर येथील गणेशोत्सव मंडळाचा अनोखा देखावा

आपला पारंपारिक व्यवसाय असणारी शेती या नव्या विचारांच्या तरुणाईमुळे पुन्हा बहरु शकते हे या मंडळाने गणेशोत्सवात सांगण्याचा प्रयास केला आहे  ...

श्रीगणेशाला नानाविध मोदकांचा भोग : दररोज अडीच हजार किलो मोदकांची विक्री - Marathi News | Various modak of indulgence to Shri Gangesha: Sales of two and a half thousand kg of Modakas every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीगणेशाला नानाविध मोदकांचा भोग : दररोज अडीच हजार किलो मोदकांची विक्री

बाप्पाच्या आगमनात हा आनंद आणखी द्विगुणित केला तो बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनी. नानाविध प्रकारचे हे मोदक सर्वांचे लक्ष वेधत असून बाप्पाला रोज वेगवेगळ्या मोदकांचा आस्वाद मिळत आहे. ...

मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावातच करा : आयुक्तांचे आवाहन - Marathi News | Immerse idols in artificial ponds: appeal of commissioners | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मूर्ती विसर्जन कृत्रिम तलावातच करा : आयुक्तांचे आवाहन

घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा, तलावात विसर्जन करू नये याकरिता नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. ...

32 गणेश मूर्तींचे शिवसैनिकांनी केले अनोखे विसर्जन - Marathi News | Shiv Sainik performed unique immersion of 32 Ganesh idols | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :32 गणेश मूर्तींचे शिवसैनिकांनी केले अनोखे विसर्जन

आरे कॉलनीत मंगळवारी सकाळी फिरायला गेलेल्या बिंबिसार नगर मधील रहिवाशी दीप मल्होत्रा यांना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारच्या जागेत अनाहूत व्यक्तींनी 32 गणेश मूर्ती सोडून दिल्याचे आढळले ...