AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
भारीच! कोरोनाच्या लढ्यात RCUPG चा पुढाकार, आनंदात साजरा होतोय डिजिटल 'ई-गणेशोत्सव' - Marathi News | Rotaract Club of UPG College E Ganesha online celebration. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारीच! कोरोनाच्या लढ्यात RCUPG चा पुढाकार, आनंदात साजरा होतोय डिजिटल 'ई-गणेशोत्सव'

रोट्रॅक्ट क्लब ऑफ उषा प्रवीण गांधी (UPG) महाविद्यालयाने गणेशोत्सवात यंदा एक आगळीवेगळी संकल्पना राबवली. ...

मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला - Marathi News | Mumbai-Goa highway potholes block vehicles, Chakarmani set off for return journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला

यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असतानाही ई-पास, मेडिकल तपासणी, क्वारंटाईन आदी अडथळे पार करून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणात दाखल झाले होते. ...

‘लोकमत’च्या व्यासपीठावर जगभरातून लाखो लोकांचा अथर्वशीर्ष पठणात सहभाग - Marathi News | Millions of people from all over the world participate in the recitation of Atharvashirsha on the platform of 'Lokmat' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकमत’च्या व्यासपीठावर जगभरातून लाखो लोकांचा अथर्वशीर्ष पठणात सहभाग

शंकर महादेवन यांच्या सुरांची अनुभूती, गणेश भक्तीत लाखो महिलांचा सहभाग ...

गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती - Marathi News | Ganeshotsav: Sadguru Shree Vamanrao pai's thought on Ganesha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती

सद्गुरु वामनराव पै यांनी एका भाषणामध्ये गणपतीची महती स्पष्ट केली होती. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या भाषणाचा हा सारांश. ...

गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज - Marathi News | Ganesh Immersion: Municipal Corporation ready to bid farewell to Bappa, 445 immersion sites ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज

संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होत असल्यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांनी शारीरिक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जाणार आहे. ...

पुढील वर्षी नागरिकांच्या अपेक्षेला, पसंतीला उतरेल असाच उत्सव साजरा व्हावा! नरेश दहिबावकर - Marathi News | Next year, a celebration should be held that meets the expectations and preferences of the citizens! Naresh Dahibawkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील वर्षी नागरिकांच्या अपेक्षेला, पसंतीला उतरेल असाच उत्सव साजरा व्हावा! नरेश दहिबावकर

यंदा झालेल्या बदलाचा समाजावर काय परिणाम झाला, त्याचा पूर्णपणे अभ्यास करून गणेश मंडळांनी २०२१ला जो लोकांच्या अपेक्षेला आणि पसंतीला उतरेल असा लोकाभिमुख गणेशोत्सव साजरा व्हावा ...

वीस गावांमध्ये ‘एक गाव गणपती’ रायगड जिल्ह्यात उत्सव धूमधडाक्यात - Marathi News | 'Ek Gaav Ganpati' festival in 20 villages in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वीस गावांमध्ये ‘एक गाव गणपती’ रायगड जिल्ह्यात उत्सव धूमधडाक्यात

या वर्षी जिल्ह्यातील २० गावांमध्ये, ‘एक गाव एक गणपती’ उत्सव धूमधडाक्यात साजरा केला आहे. गावातील नागरिकांमध्ये एकोपा निर्माण झाला असून, सर्व गुण्यागोविंदाने गणेसोत्सव साजरा करू लागले आहेत. ...

नाविन्यपूर्ण संकल्पना : मोबाइल विसर्जन वाहनांची सुविधा - Marathi News | Innovative concept: Mobile immersion vehicle facility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाविन्यपूर्ण संकल्पना : मोबाइल विसर्जन वाहनांची सुविधा

विषाणूचा प्रसार रोखणे शक्य ...