भिंगार येथील मानाच्या देशमुख वाड्यातील गणपतीची उत्थापन पूजा जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते रविवारी झाली. यानंतर सनई चौघड्याच्या मंजुळ सुरात मंदिरातच फुलांनी सजवलेल्या कृत्रीम हौदात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ...
गणेशाकडून प्रेरणा घेतच आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याचा लढा दिला. त्यामुळे आपणदेखील श्रीगणेशाकडून लढण्याची प्रेरणा घ्यायला हवी, असे मत लेखिका आणि अनुवादक अरुंधती दीक्षित यांनी व्यक्त केले. ...
संजय महाले हे मुंबई महानगरपालिकेत उपमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असून त्यांना संगीताची विलक्षण आवड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले. त्यानुसार, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अटी आणि नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा केला, करीत आहे. ...
कोरोना संकटकाळात राज्य सरकार आणि पोलीस यांनी आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत प्रत्येक मंडळाने केवळ चार पदाधिकारी सोबत घेऊन गाडीने गणपती थेट कल्याण खाडीजवळील विसर्जनस्थळी नेले. ...
अमोल पवार (१८, रा. विठ्ठलवाडी) हा लहान भावासह म्हारळ येथे आजीकडे गणपतीसाठी आला होता. शुक्र वारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी म्हारळ येथील खदाणीत तो आला होता. ...