AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६

Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election Results 2026 Marathi News | छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar municipal corporation election, Latest Marathi News

छ. संभाजीनगर मनपा निवडणूक: कुठे EVMमध्ये बिघाड, तर कुठे नळाच्या पाण्यामुळे संथ मतदान - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election: In some places EVMs malfunction, while in others voting is slow due to tap water; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर मनपा निवडणूक: कुठे EVMमध्ये बिघाड, तर कुठे नळाच्या पाण्यामुळे संथ मतदान

काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांच्या बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला, तर काही ठिकाणी राजकीय चुरशीतून निर्माण झालेला तणाव पोलिसांनी वेळीच हाताळला. ...

ताण, उद्रेक, संताप, मनोमिलन; पॉलिटिक्सचा हायहोल्टेज ड्रामा अनुभवला छ. संभाजीनगरकरांनी - Marathi News | Stress, outbursts, anger, reconciliation; Ch. Sambhajinagarkar experienced the high-voltage drama of politics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताण, उद्रेक, संताप, मनोमिलन; पॉलिटिक्सचा हायहोल्टेज ड्रामा अनुभवला छ. संभाजीनगरकरांनी

२ जानेवारीपासून सुरू झालेल्या रणधुमाळीचा धुराळा मंगळवारी शांत झाला आहे. ...

मतदान ते मतमोजणी छत्रपती संभाजीनगरात ५ हजार पोलिसांचा ४८ तास कडेकोट बंदोबस्त - Marathi News | 5,000 police personnel deployed for voting and counting process in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदान ते मतमोजणी छत्रपती संभाजीनगरात ५ हजार पोलिसांचा ४८ तास कडेकोट बंदोबस्त

एसआरपीएफचे २५० शस्त्रधारी जवानांचे पथक दाखल : सलग ४८ तास शहर पोलिस राहणार कार्यरत ...

बाजारात ईव्हीएम मशीन अवघ्या १२० रुपयांना; मतदानाच्या आधी डेमोसाठी उमेदवारांकडून खरेदी - Marathi News | EVM machines in the market for just Rs 120; Candidates buy them for demo before voting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाजारात ईव्हीएम मशीन अवघ्या १२० रुपयांना; मतदानाच्या आधी डेमोसाठी उमेदवारांकडून खरेदी

यंदा प्रथमच वॉर्डऐवजी प्रभाग रचना लागू झाल्याने एका प्रभागातून चार नगरसेवकांची निवड करायची आहे. ...

छत्रपती संभाजीनगराला मुबलक पाणी देण्याचा शब्द भाजपच पूर्ण करणार: मंत्री अतुल सावे - Marathi News | BJP will fulfill its promise of providing abundant water to Chhatrapati Sambhajinagar: Minister Atul Save | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराला मुबलक पाणी देण्याचा शब्द भाजपच पूर्ण करणार: मंत्री अतुल सावे

केंद्र व राज्यातील याेजनांचा थेट लाभ मिळेल ...

७९२ चे २८०० कोटी झाले, पण छत्रपती संभाजीनगराला पाणी मिळेना: मंत्री आदिती तटकरे - Marathi News | 792 became 2800 crores, but Chhatrapati Sambhajinagar did not get water: Minister Aditi Tatkare | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७९२ चे २८०० कोटी झाले, पण छत्रपती संभाजीनगराला पाणी मिळेना: मंत्री आदिती तटकरे

मूलभूत समस्या सोडविण्यासाठी घड्याळाला मतदान करा, मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन ...

तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले - Marathi News | Chhatrapati SambhajiNagar Election: BJP MLA Sanjay Kenekar criticized Eknath Shinde faction leader Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले

या जनतेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला परत शहरात राहता येणार नाही. ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झाला तिथेच तुमचे विसर्जन होऊ शकते असा घणाघात संजय केनेकरांनी संजय शिरसाट यांच्यावर केला.  ...

प्रशासनाचा मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस 'ड्राय डे'! - Marathi News | 'Dry day' for three consecutive days in Chhatrapati Sambhajinagar! Strict decision by the administration in the backdrop of the Municipal Corporation elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासनाचा मोठा निर्णय; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग तीन दिवस 'ड्राय डे'!

तस्करी रोखण्यासाठी विशेष पथके तैनात, लक्ष ठेवण्यासाठी नऊ अधिकारी, २५ अंमलदारांचे तीन पथक गस्तीवर राहणार ...