लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेले चंद्रपूरचे आघाडीचे उमेदवार भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्या पक्षांचा रंग भलेही वेगळा असला तरी, त्यांचा मात्र रंगयोग जुळून आला. ...
Chandrapur Lok Sabha Election Results 2019; लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या पहिल्या दीड तासात भाजपचे हंसराज अहीर यांना १०६७० मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांना ८७३४ मते पडली आहे. ...
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ म रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर रिंगणातील १३ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद करण्यात आले. तब्बल सव्वा महिना मतदारांचा कौल निवडणूक विभागाच्या स्ट्रांग रुममध्ये बंद आहे. आता २३ मे रोजी निकाल आहे. ...
लोकसभा निवडणुकीनंतर गुुरुवारी रात्री विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयात जमा करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन संच शुक्रवारी सर्व ठिकाणावरुन चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाममध्ये आणण्यात आल्या. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या असल्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आलेली नव्हती. मतदान करून आल्यानंतर मतदार निकालाच्या चर्चांमध्ये रंगल ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने मागील २० दिवसांपासूनच जोरदार जनजागृती केली होती. मात्र उन्हाच्या तडाख्याचा मतदानावर चांगलाच परिणाम झाला. ...