Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. भाजपा शिवसेना सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. पुढच्यावर्षी निवडणुकांची धामधूम सुरू होईल त्यामुळे जे काही मांडायचे ते याच बजेटमध्ये मांडायचे या हेतूने सरकारने बजेटची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
जि.प.चे वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ३७ कोटी ५३ लाख ५ हजार ४७ रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ आकडेवारीची फुगवाफुगव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर सर्वच विभागाला न्याय दिल्याच ...
सध्या देश अर्थसंकल्पाच्या चर्चेत मश्गूल आहे. सालाबादप्रमाणे अर्थतज्ज्ञ, करसल्लागार, उद्योजक, पत्रपंडित, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या कल व हितसंबंधानुसार याचे विश्लेषण करत आहे. ...
शहराच्या विकासच्या नियोजनामध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी ‘माझा अर्थसंकल्प’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...