Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
शिक्षणावर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६ टक्के खर्च करू असे आश्वासन सर्वच राजकीय पक्ष देत असले तरी गेल्या ६ वर्षांत कधीही अर्थसंकल्पीय तरतूद ३ टक्याहून अधिक झालेली नाही. ...
Budget 2020 : येत्या १ फेब्रुवारीस संसदेत सादर होणारा केंद्र सरकारचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीचा दिवस करून त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रस्तावात बारकाईने लक्ष घातले आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सन २०१९-२० या वर्षाच्या अर्थसंकल्पाला २५ टक्के कपात लावली आहे. यामुळे शहरातील सिमेंट काँक्रीट रोड, डांबरी रस्ते, केळीबाग व भंडारा रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट, बुधवार बाजारातील प्रस्तावित व्यापारी संकुल अशा प्रमुख कामांना फट ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने दिव्यागांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षात राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध अपंगांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली. ...