Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2022 | महिलांसाठी या ५ गोष्टी झाल्या स्वस्त | What Got Cheaper? Every Girl Should Know | union budget 2022 | Lokmat Sakhi #LokmatSakhi #unionbudget2022 #Budget2022 #nirmalasitharaman अर्थसंकल्प २०२२ मध्ये महिलांसाठी विशेष कोणत्या गोष्टी झाल्या ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरीब, मध्यमवर्गीय, कामगार व युवकांचा भ्रमनिरास करणारा आणि दिशाहिन असा आहे ...
अर्थसंकल्पात ४०० वंदे भारत ट्रेन, १०० कार्गो टर्मिनल्सची घोषणा करण्यात आली. मात्र, मराठवाड्यातील रेल्वेच्या वाट्याला नेमके काय आले, हे स्पष्ट झालेले नाही. ...
Budget 2022 Loan for Expenditure: मोदी सरकारने कालच अर्थसंकल्प सादर केला आहे. याच्या हिशेबाने सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षात खर्च भागविण्यासाठी केंद्र सरकारला बाजारातून लाखो कोटी रुपयांचे कर्ज उचलावे लागणार आहे. ...
Budget 2022: दोन्ही सभागृहात चर्चेसाठी 12-12 तासांचा अवधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 फेब्रुवारीला लोकसभेत आणि 8 फेब्रुवारीला राज्यसभेत बोलतील. ...
Union Budget 2022: पुढच्या २५ वर्षांमधील भारताचा विकासरथ रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, प्रवासी वाहतूक, जलमार्ग आणि मालवाहतूक हे सात अश्व ओढून देशाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनवतील, असे सांगत अमृतमहोत्सवी वर्षातील २०२२-२३ चा अर्थसंकल्पाच्या रूपाने के ...