Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपयांची तरतूद - प्रा. हरी नरके - Marathi News | Provision of only Rs 18 for OBCs in the budget prof hari narke | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अर्थसंकल्पात ओबीसींसाठी केवळ १८ रुपयांची तरतूद - प्रा. हरी नरके

एवढ्या पैशात चहा तरी मिळतो का, असा सवाल उपस्थित करत ही ओबीसी प्रवर्गाची थट्टा असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला. ...

रस्ते कामासाठी १८०० कोटी तरी मुंबईचे रस्ते खड्ड्यांत का?; राष्ट्रवादी करणार ‘पाठपुरावा आंदोलन’ - Marathi News | 1800 crore for road works but why are Mumbais roads in potholes NCP to start Movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते कामासाठी १८०० कोटी तरी मुंबईचे रस्ते खड्ड्यांत का?; राष्ट्रवादी करणार ‘पाठपुरावा आंदोलन’

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं घेतली पालिकेच्या अभियंत्यांची भेट. १८०० कोटींची तरतूद आहे तरी रस्ते खड्ड्यात का? राष्ट्रवादीचा सवाल. ...

उधारी का वाढते? कर्ज का चढतं? - Marathi News | Why does borrowing increase? Why does debt rise? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उधारी का वाढते? कर्ज का चढतं?

home Budget News: लोक ‘उधारी’ का वाढवतात, हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. अनेक जण नातेवाईक, मित्रपरिवार, सहकाऱ्यांकडून पैसे उधार उसनवारीवर घेतात; पण लोक मुळात पैसे उधार का घेतात? ...

महापालिकेत आयुक्तांचेच अंदाजपत्रक अंतिम - Marathi News | The budget of the Municipal Commissioner is final | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत आयुक्तांचेच अंदाजपत्रक अंतिम

महापालिकेत अर्थसंकल्पाच्या वादामुळे महासभा की स्थायी समितीचे अंदाजपत्रक वैध असा प्रश्न निर्माण झाला असताना आयुक्त कैलास जाधव यांनी मात्र मार्च महिन्याच्या आत संमत झालेले आपलेच अंदाजपत्रक वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे भांडवली कामांसाठी कर ...

मनपाचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव धूळ खात - Marathi News | Corporation's proposal for a super specialty hospital in dust bean | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपाचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव धूळ खात

NMC super specialty hospital मौजा गाडगा, धरमपेठ येथील डिग दवाखान्याच्या जवळील नागरी सुविधा व व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेल्या ०.६५ हेक्टर जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव तीन वर्षापासून धूळ खात पडून आहे. ...

मनपा : बजेट सादर तर झाले, पण अंमलबजावणी कधी?सत्तापक्षाला चिंता - Marathi News | Corporation: The budget was presented, but when will it be implemented? Concern for the ruling party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा : बजेट सादर तर झाले, पण अंमलबजावणी कधी?सत्तापक्षाला चिंता

NMC Budget प्रशासनाची कार्यप्रणाली विचारात घेता अर्थसंकल्पाला आयुक्तांची मंजुरी व त्याची अंमलबजावणी यासाठी सत्तापक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ...

मनपा : अर्थसंकल्प नव्हे ‘शब्दांचा खेळ’ : कशी सुधारणार आरोग्य यंत्रणा? - Marathi News | Not a budget, a 'game of words': How to improve the health system? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा : अर्थसंकल्प नव्हे ‘शब्दांचा खेळ’ : कशी सुधारणार आरोग्य यंत्रणा?

NMC,budjet, health आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे बळी गेले. यातून धडा घेत दुसऱ्या लाटेची तयारी केली असती तर रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली नसती. हजा ...

स्थायी समितीचे अंदाजपत्रक सोमवारी येणार सभेवर - Marathi News | The budget of the standing committee will come up at the meeting on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायी समितीचे अंदाजपत्रक सोमवारी येणार सभेवर

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि. ३१) महासभेवर मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीने दोन हजार ७५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी आता सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भांडवली कामे रखडल्या ...