Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Union Budget 2022: भाजप नेत्यांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक करण्यात येत असून देशाला बलशाली बनविणारा अर्थसंकल्प असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून बजेटवर टीका करण्यात येत आहे ...
Union Budget 2022 : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एमएसपी हमी कायदा लागू झाल्यानंतरच शेतकऱ्यांना फायदा होईल, असे राकेश टिकैत म्हणाले. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाबाबत अपेक्षेप्रमाणे मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ...
Budget 2022: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका बसलेल्या मनोरंजन क्षेत्राला यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कोरोना महामारीच्या काळात चित्रपटगृह बंद होती त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. ...