AllNewsPhotosVideos
अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Amravati Municipal Election Results 2026 | अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Amravati municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Amravati Municipal Corporation Election Results  2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on AMC Amravati Elections 2026, Amravati Mahanagar Palika Result 2026, अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates read Latest article on Maharashtra Municipal Elections 2026 only on lokmat.com
Read More
अमरावती महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची निवड - Marathi News | Avinash Mardikar elected as the Chairman of Amravati Municipal Corporation Standing Committee | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अविनाश मार्डीकर यांची निवड

Amravati : महापालिकेच्या २१ व्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे अविनाश मार्डीकर यांची निवड झाली आहे. ते महायुतीचे उमेदवार हाेते, त्यांना ११ मते मिळाली असून काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांना ३ तर एमआयएम तटस्थ राहिली. ...

अमरावतीत पहिले सिंधी महापौर; भाजपचे श्रीचंद तेजवानींना मिळाला मान, तर युवा स्वाभिमान पक्षाचे झाले उपमहापौर - Marathi News | First Sindhi Mayor in Amravati; BJP's Srichand Tejwani gets the honor, Yuva Swabhiman Party's Deputy Mayor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत पहिले सिंधी महापौर; भाजपचे श्रीचंद तेजवानींना मिळाला मान, तर युवा स्वाभिमान पक्षाचे झाले उपमहापौर

Amravati : अमरावती महापालिकेत शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी महायुतीची सत्ता स्थापन झाली. भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे हे उपमहापौरपदी निवडून आलेत. ...

अमरावती महापालिकेवर ३५० कोटींची देणी, २२ कोटींचे कर्ज तर रोजचा खर्च किती? - Marathi News | Amravati Municipal Corporation has a debt of 350 crores, a loan of 22 crores, so what are the daily expenses? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिकेवर ३५० कोटींची देणी, २२ कोटींचे कर्ज तर रोजचा खर्च किती?

Amravati : चार वर्षाच्या अमरावती प्रशासकराजनंतर महापालिकेवर लोकनियुक्त कारभाराचा नवा अध्याय सुरू होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार असून त्यानंतर 'नवा गडी, नवा राज' असे समीकरण उद्यास येईल. ...

अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर - Marathi News | BJP's Srichand Tejwani is the mayor in Amravati, while Yuva Swabhiman's Sachin Bhende is the deputy mayor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर, तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर

भाजपचे अमरावती महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे व भाजपचे विदर्भ संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...

भाजप नगरसेवकांचे पालकमंत्र्यांसोबत बैठक; महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीला - Marathi News | BJP corporators meet with guardian minister; Mayor, deputy mayor elections on January 30 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भाजप नगरसेवकांचे पालकमंत्र्यांसोबत बैठक; महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीला

Amravati : महापालिका निवडणुकीत २५ जागांवर विजय मिळवित भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. ...

अमरावती महापालिकेवर 'सर्वसाधारण गटाचा' महापौर ! कुणाच्या डोक्यावर चढेल ताज ? - Marathi News | A 'general group' mayor will be appointed to the Amravati Municipal Corporation! Who will be crowned? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिकेवर 'सर्वसाधारण गटाचा' महापौर ! कुणाच्या डोक्यावर चढेल ताज ?

Amravati : सत्तास्थापनेसाठी ४४ चा 'जुगाड' सुरु, बसपच्या तीन नगरसेवकांची भूमिका ठरणार महत्त्वाची ...

महापौरपदासाठी वाट्टेल ते..! महापालिकेत सत्तेचा ‘बाजार’, KDMCमध्ये मनसेचा शिंदेसेनेला पाठिंबा - Marathi News | anything for the post of mayor power marke' in the Municipal Corporation MNS supports Shinde Sena in KDMC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौरपदासाठी वाट्टेल ते..! महापालिकेत सत्तेचा ‘बाजार’, मनसेचा शिंदेसेनेला पाठिंबा

भाजप महायुतीवर ठाम; अकोल्यात उद्धवसेना भाजपशी हात मिळवण्याच्या तयारीत, अमरावतीत सत्तेसाठी भाजप अन् काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच ...

अमरावतीचा नवा महापौर कोण? गुरुवारी ठरणार प्रवर्ग, नजर आरक्षणाकडे - Marathi News | Who is the new mayor of Amravati? The category will be decided on Thursday, eyes on reservation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचा नवा महापौर कोण? गुरुवारी ठरणार प्रवर्ग, नजर आरक्षणाकडे

Amravati : नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत निघणार सोडत; अनुसूचित जाती, एसटी, इतर मागास प्रवर्ग, महिलासाठीचे महापौरपद होणार निश्चित ...