ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. काही दिग्गज अभिनेत्रींची नावंही समोर आली होती. मात्र अद्याप तसं काहीच ठरलं नसल्याचा खुलासा 'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्रीने केला आहे. ...
बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यावर भाष्य केलं होतं. तसंच तिच्या लेकानेही कुनिका सदानंद आणि कुमार सानूच्या रिलेशनशिपबद्दल वक्तव्य केलं. आता कुमार सानूचा मुलगा जानू कुनिकावर संतापला आहे. ...