झी मराठी वाहिनीवर 'तारिणी' ही नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो समोर आला असून यामध्ये शिवानीचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. ...
Kapil Sharma Cafe Firing: अलीकडेच कपिल शर्माने कॅनडामध्ये कॅफे सुरू केला आणि अवघ्या एका आठवड्यात त्याच्यावर गोळीबार झाला होता, ज्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे. ...
'प्रथाओं की ओढे चुनरी: बींदणी' (Prathaon Ki Ode Chunari: Bindani) ही नवी कोरी मालिका लवकरच सन नियो वाहिनीवर भेटीला येणार आहे. या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित केला आहे. ...
अभिषेकच्या पत्नीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वर्णी लागली आहे. अभिषेकची पत्नी कृतिका देवदेखील अभिनेत्री आहे. कृतिका स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. ...