Next

तेलकट त्वचा असणाऱ्यांंनी काय खावं आणि काय खाऊ नये | Know What to Eat and What Not to Eat |

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:04 AM2021-09-15T11:04:21+5:302021-09-15T11:04:45+5:30

तेलकट त्वचा असणाऱ्यांंनी काय खावं आणि काय खाऊ नये तुमची पण स्किन खूप oily आहे का? Oily स्किन असेल तर काय खावं आणि काय खाऊ नये? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर हा video शेवट्पर्यंत नक्की बघा.