Next

लग्नाआधी स्किन ची काळजी कशी | Pre Bridal Skin Whitening Drink | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:23 PM2021-09-21T12:23:47+5:302021-09-21T12:24:02+5:30

लग्नाची तारीख जवळ येताच स्किन आणि केसांची काळजी कशी घ्यावी? फक्त लग्नंच काय तर इतर सणावाराला त्वचा सुंदर दिसावी यासाठी तुम्ही काय करता? आणि मुळात glowing स्किनसाठी कोणते drinks बेस्ट ठरतात हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर हा video तुमच्यासाठी खरंच फायदेशीर ठरणार आहे...