Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

Updated:April 29, 2026 12:33 IST2026-04-29T11:44:36+5:302026-04-29T12:33:11+5:30

What Are The Silent Symptoms Of Dehydration: सायलेंट डिहायड्रेशनपासून बचावासाठी ठराविक अंतरानं पाणी पिण्याची सवय लावा. तुम्हाला तहान लागलेली असो किंवा नको पाणी नक्की प्या.

Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

सायलेंट डिहायड्रेशन (Silent Dehydration) ही अशी एक स्थिती आहे जिथे शरीरात पाण्याची पातळी कमी होते पण तहान लागण्यासारखी स्पष्ट लक्षणं सुरूवातीला जाणवत नाहीत. (What Are The Silent Symptoms Of Dehydration)

Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

सतत थकवा जाणवणं किंवा चक्कर येणं, कामात एकाग्रता कमी होणं आणि चिडचिड होणं, लघवीचा रंग गडद पिवळा होणं, त्वचा कोरडी पडणं, डोकेदुखी ही सायलेंट डिहायड्रेशनची लक्षणं आहेत. (What Is Silent Dehydration)

Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

एसीचा अति वापर केल्यामुळे खोलीत घाम येत नाही त्यामुळे तहान लागत नाही आणि शरीरातील पाणी कमी होतं.

Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

वाढत्या वयानुसार मेंदूची तहान ओळखण्याची क्षमता कमी होते. चहा किंवा कॉफी जास्त प्यायल्यानं लघवीचं प्रमाण वाढतं आणि शरीर डिहायड्रेट होतं.

Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात तहान कमी लागते. ज्यामुळे लोक पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात.

Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

सायलेंट डिहायड्रेशनपासून बचावासाठी ठराविक अंतरानं पाणी पिण्याची सवय लावा. तुम्हाला तहान लागलेली असो किंवा नको पाणी नक्की प्या.

Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स कमी झाल्यामुळे हालचाल करताना किंवा झोपेत असताना अचानक पाय भरून येतात किंवा स्नायूंमध्ये वेदना होतात.

Dehydration Symptoms: सायलेंट डिहायड्रेशन कशामुळे होतंं? 'ही' लक्षणं ओळखा, वाढत्या उन्हामुळे होणारा त्रास टळेल

लाळेमध्ये पाणी कमी झाल्यामुळे तोंडात बॅक्टेरियाज वाढतात.लाळ नैसर्गिकरित्या तोंड स्वच्छ ठेवण्याचं काम करते. पण डिहायड्रेशनमुळे लाळ कमी प्रमाणात तयार होते आणि तोंडाला वास येतो.