डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

Updated:April 29, 2026 13:05 IST2026-04-29T12:56:23+5:302026-04-29T13:05:22+5:30

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

मधुमेह असणाऱ्या बऱ्याच जणांना किंवा डाएटिंग करणाऱ्या लोकांना मध्यरात्री अचानक भूक लागल्यासारखे होते. अशावेळी काय खावे ते समजत नाही.

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

त्यामुळे मग कुठलाही समोर दिसणारा पदार्थ घेऊन खाल्ला जातो. यामुळे मग शुगर आणि वजन या दोन्ही गोष्टी वाढण्याची शक्यता असते.

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

म्हणूनच जर रात्रीच्या वेळेस तुम्हाला भूक लागली तर काही गोष्टी आधी नीट लक्षात घ्या आणि मग काय खायचे ते ठरवा. याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drbhagyeshkulkarni या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

यामध्ये ते सांगतात की सगळ्यात आधी थोडं स्वस्त बसा आणि एक ते दोन ग्लास पाणी प्या. बऱ्याचदा तुम्हाला भूक लागली असं वाटत असलं तरी ते डिहायड्रेशनमुळे तहान लागल्यासारखंही असू शकतं. त्यामुळे आधी पाणी प्या. तुमची भूक बऱ्यापैकी कमी होईल.

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

यानंतरही जर खावं वाटलं तर थोडा सुकामेवा खा. त्यामध्ये तुम्ही बदाम, अक्रोड, पिस्ता, खोबरं खाऊ शकता.

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

एखादं फळ खायचं असेल तर सफरचंद, पेरू किंवा डाळिंब हे काही चांगले पर्याय आहेत. त्यामुळे वजन आणि शुगर दोन्हीही वाढणार नाही.

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

रात्रीची भूक भागवण्यासाठी तुम्ही सलाड पर्यायांचाही विचार करू शकता. यामध्ये काकडी, गाजर, बीट असे पदार्थ खाल्ले तर चालतात,

डायबिटीस असणाऱ्यांना मध्यरात्री अचानक भूक लागते, अस्वस्थ होतं? ४ महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, मखाना असे पदार्थही मध्यरात्री लागलेली भूक भागविण्यासाठी चांगले आहेत.