उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

Updated:April 28, 2026 16:26 IST2026-04-28T16:15:30+5:302026-04-28T16:26:23+5:30

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

उन्हाचा परिणाम त्वचेवर होतोच. त्यामुळे मग त्वचा टॅन होऊन जाते. शिवाय त्वचा खूप कोरडी पडल्यासारखी, रखरखीत दिसू लागते. कारण त्वचाही डिहायड्रेट होत जाते.(how to take care of skin in summer?)

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

हे टाळून त्वचेवर छान ग्लो हवा असेल आणि तो ही अगदी घरच्याघरी आणि कमीतकमी पैशांत तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा..(skin care home hacks for summer)

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

हा उपाय करण्यासाठी तुरटीचा एक छोटासा तुकडा घ्या. तो कढईत गरम करून वितळवून घ्या. नंतर गॅस बंद करा. आता कढईमध्ये जी तुरटीची पावडर जमा झालेली असेल तर पुन्हा एकदा थोडी कुटून घ्या.(alum face pack for dry and tanned skin in summer)

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

यानंतर तुरटी पावडरमध्ये १ चमचा हळद घाला. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तसेच टॅनिंग कमी करण्यासाठी हळद अतिशय उपयुक्त ठरते.

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

यानंतर त्यामध्ये १ चमचा काॅफी पावडर घाला. कॉफीमुळे त्वचा छान हायड्रेटेड आणि चमकदार होते.

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

आता या पदार्थांमध्ये आपल्याला खोबरेल तेल किंवा बदाम तेलाचे ३ ते ४ थेंब टाकायचे आहेत. त्यामुळे कोरड्या पडलेल्या त्वचेला छान मऊपणा येतो.

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

त्यानंतर सगळ्यात शेवटी या पदार्थांमध्ये थोडं राईस वॉटर घाला. राईस वाॅटर नसल्यास गुलाब पाणी घाला. आता हा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून चेहरा धुवून टाका.

उन्हामुळे त्वचा ड्राय झाली, टॅनिंग वाढलं? फक्त ५ रुपयांत मिळेल फेशियलसारखा ग्लो- घ्या घरगुती उपाय

तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. टॅनिंग तर कमी झालेलंच असेल पण त्वचाही छान हायड्रेटेड होईल.