ऋजुता दिवेकरांचा सल्ला- मधुमेहींसाठी 'ही' गोष्ट ठरते गेम चेंजर, शुगर कंट्रोलमध्ये आणि तब्येत ठणठणीत

Updated:April 28, 2026 12:33 IST2026-04-28T12:25:14+5:302026-04-28T12:33:45+5:30

ऋजुता दिवेकरांचा सल्ला- मधुमेहींसाठी 'ही' गोष्ट ठरते गेम चेंजर, शुगर कंट्रोलमध्ये आणि तब्येत ठणठणीत

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी सगळ्यात अवघड ठरणारी गोष्ट म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे.

ऋजुता दिवेकरांचा सल्ला- मधुमेहींसाठी 'ही' गोष्ट ठरते गेम चेंजर, शुगर कंट्रोलमध्ये आणि तब्येत ठणठणीत

त्यासाठी आहार, व्यायाम आणि नियमितपणे औषधी घेणं खूप गरजेचं आहे. या तीन गोष्टी सांभाळल्या तर निश्चितच रक्तातील साखर नियंत्रित राहू शकते.

ऋजुता दिवेकरांचा सल्ला- मधुमेहींसाठी 'ही' गोष्ट ठरते गेम चेंजर, शुगर कंट्रोलमध्ये आणि तब्येत ठणठणीत

तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी आणखी एक विशेष सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे.

ऋजुता दिवेकरांचा सल्ला- मधुमेहींसाठी 'ही' गोष्ट ठरते गेम चेंजर, शुगर कंट्रोलमध्ये आणि तब्येत ठणठणीत

त्या म्हणतात की मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी असे व्यायाम करण्यावर भर द्यायला हवा ज्यातून त्यांच्या पायांची स्ट्रेन्थ वाढू शकते.

ऋजुता दिवेकरांचा सल्ला- मधुमेहींसाठी 'ही' गोष्ट ठरते गेम चेंजर, शुगर कंट्रोलमध्ये आणि तब्येत ठणठणीत

स्क्वॅट्स, लंजेस, सायकलिंग, रनिंग असे पायाची ताकद वाढविणारे वेगवेगळे व्यायाम म्हणजे मधुमेहींसाठी गेम चेंजर ठरतात. कारण त्यामुळे त्यांची रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

ऋजुता दिवेकरांचा सल्ला- मधुमेहींसाठी 'ही' गोष्ट ठरते गेम चेंजर, शुगर कंट्रोलमध्ये आणि तब्येत ठणठणीत

पण त्या व्यायामासोबतच आहारावरही नियंत्रण हवे. डाॅक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुमचा आहार नियमितपणे घ्यावा. आणि पॅकबंद पदार्थ कटाक्षाने टाळावे.