येऊ कशी तशी मी नांदायला: चिन्याची गर्लफ्रेंड खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा सुवेधा देसाईचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 06:17 PM2022-01-16T18:17:24+5:302022-01-16T18:25:01+5:30

Suvedha desai: येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत अभिनेत्री सुवेधा देसाई हिने चिन्याच्या गर्लफ्रेंडची म्हणजेच किंजलची भूमिका साकारली आहे.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे येऊ कशी तशी मी नांदायला. अलिकडेच या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

स्वीटूचा लाडका भाऊ चिन्याची गर्लफ्रेंड किंजल हिची अलिकडेच मालिकेत एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेचा भाग होताच किंजलने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.

सुवेधा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिका, रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेसोबतच सुवेधा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातही झळकत आहे.

सुवेधा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस असून अनेकदा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सुवेधा अनेकदा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सुवेधा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस असून अनेकदा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

सुवेधा मालवणी भाषेतील तिचे काही व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळत असल्याचं पाहायला मिळतं.

सुवेधाने शेअर केलेला ग्लॅमरस फोटो

सुवेधा देसाई ( फोटो सौजन्य: सुवेधा देसाई/ येऊ कशी तशी मी नांदायला इन्स्टाग्राम पेज)