'गोपी बहू' देवोलीना भट्टाचार्यचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल थक्क, खऱ्या आयुष्यातही आहे खूप स्टायलिश, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 01:19 PM2020-12-04T13:19:02+5:302020-12-04T13:19:02+5:30

टेलिव्हिजनची गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्य खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आज आम्ही तुम्हाला तिच्या खऱ्या आयुष्यातील काही फोटो दाखवणार आहोत. (फोटो: इंस्टाग्राम)

साथ निभाना साथिया मालिकेत गोपी बहूच्या भूमिकेतून देवोलिना घराघरात पोहचली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

गोपी आणि कोकिलाबेनची जोडी प्रेक्षकांना खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्यची संस्कारी सूनची इमेज प्रेक्षकांमध्ये बनली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

देवोलिना भट्टाचार्य टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉस १३मध्ये सहभागी झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर देवोलिना ग्लॅमरस अदा आणि स्टायलिश ड्रेसिंस सेन्समुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

साथ निभाना साथिया २ सध्या छोट्या पडद्यावर प्रसारीत होत आहे. या मालिकेत पुन्हा एकदा देवोलिना गोपी बहू आणि रुपल पटेल कोकिला बेनच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)