रात्रीस खेळ चाले: शेवंतापेक्षा कमी नाही तिची लेक; पाहा सुशल्याचा बोल्ड अवतार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 04:05 PM2021-09-19T16:05:21+5:302021-09-19T16:09:00+5:30

Purniema dey : 'रात्रीस खेळ चाले', 'तुला पाहते रे' या मालिकांपूर्वी तिने 'गर्ल्स हॉस्टेल' या मालिकेत काम केलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे पूर्णिमा डे.

सध्या पूर्णिमा 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेत काम करत आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेत पूर्णिमा, सुशल्या म्हणजेच शेवंताची लेक सुषमाची भूमिका साकारत आहे.

मालिकेप्रमाणेच पूर्णिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात येत असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा ती तिचे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते.

'रात्रीस खेळ चाले', 'तुला पाहते रे' या मालिकांपूर्वी तिने 'गर्ल्स हॉस्टेल' या मालिकेत काम केलं आहे.

पूर्णिमाने स्पा, कपड्यांच्या जाहिरातीसाठी मॉडेलिंगही केले आहे.

पूर्णिमा ही शाहरूख खानची जबरदस्त फॅन आहे.