Nia Sharma गोव्यात व्हेकेशन करतीये एन्जॉय, बिकिनी लूक पाहून उडाली फॅन्सची झोप
Published: December 5, 2020 01:08 PM | Updated: December 5, 2020 01:15 PM
काही दिवसांपूर्वीच तिने अभिनेता रवि दुबेसोबत बोल्ड फोटोशूट केलं होतं. आता तिने गोव्याच्या बीचवर पिंक बिकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे.