Bigg Boss 14 : रूबीना दिलैकच्या बहिणीवर क्षणभर अली गोनीही झाला होता लट्टू, पाहा फोटो
Published: January 12, 2021 03:49 PM | Updated: January 12, 2021 03:58 PM
लीकडे बिग बॉसने सर्व स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी भेटण्याची संधी दिली. यावेळी एका व्यक्तिची खास चर्चा झाली.