PHOTOS: हिना खानने शेअर केलं लेटेस्ट फोटोशूट, दिसली स्टायलिश अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 16:39 IST2020-10-07T16:39:02+5:302020-10-07T16:39:02+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये हिना खान स्टनिंग पोझ देताना दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)
साडीतील हिना खानचा स्टायलिश अंदाज पाहून चाहते घायाळ झाले. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच हिना खानने बिग बॉस १४च्या घरात एन्ट्री केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटो शेअर करत हिनाने हॅशटॅग लिहिला आहे #ToofaniSeniorHina
सोशल मीडियावर हिनाच्या या नव्या फोटोशूटची खूप चर्चा होताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानचे इंस्टाग्रामवर जवळपास ९.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)