Prasad Oak Birthday Special : पाहा प्रसाद ओकच्या कुटुंबियांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 19:44 IST2020-02-17T19:29:23+5:302020-02-17T19:44:21+5:30

प्रसाद ओकने मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक जागा निर्माण केली आहे

प्रसाद ओक हा मुळचा पुण्याचा आहे.

प्रसाद ओकच्या पत्नीचे नाव मंजिरी ओक असून त्यांना दोन मुलं आहेत.

प्रसाद ओकच्या सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबियांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

प्रसाद ओकने अभिनयासोबतच दिग्दर्शनात देखील त्याची ओळख निर्माण केली आहे.

प्रसादने दिग्दर्शित केलेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

प्रसादने चित्रपटांसोबतच मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

प्रसादच्या मुलांना अनेकवेळा त्याच्यासोबत पुरस्कार सोहळ्यात, चित्रपटांच्या स्क्रिनिंगला पाहाण्यात येते.

प्रसाद आणि मंजिरीची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.