मराठमोळी ही अभिनेत्री ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूडच्या आलिया भट व अनन्या पांडेला देते टक्कर, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 07:00 AM2020-07-29T07:00:00+5:302020-07-29T07:00:02+5:30

मराठमोळी ही अभिनेत्री नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने अभिनेत्री संस्कृती बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (PHOTO INSTAGRAM)

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

नेहमीच आपल्या फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियावर तिला चांगलेच फॅनफॉलोईंग आहे. (PHOTO INSTAGRAM)

ग्लॅमरसच्या बाबतीत संस्कृती बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.(PHOTO INSTAGRAM)

नुकतीच संस्कृती पिंक रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.(PHOTO INSTAGRAM)

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु अशा अनेक सिनेमात तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती. (PHOTO INSTAGRAM)

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. (PHOTO INSTAGRAM)