सीनवेळी रागात खरोखर सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता, सेटवर उडाली होती खळबळ...
Published: November 26, 2020 03:48 PM | Updated: November 26, 2020 03:56 PM
सनी देओल आणि अनिल कपूर दोघांच्या फॅन्सची कमतरता नाही. दोघेही आपापली फॅन फॉलोईंग एन्जॉय करतात. पण कमीच लोकांना माहीत आहे की, दोघांचं जराही पटत नाही.