मास्क न घालताच वर्कआऊट करण्यासाठी बाहेर पडली ही अभिनेत्री, तर चाहत्यांमुळे अशी झाली तिची फजिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:04 AM2020-06-10T11:04:12+5:302020-06-10T11:18:08+5:30

लॉकडाऊनमुळे सर्वच घरात बंदिस्त होते, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सारेच अशा प्रकरे रस्त्यांवर उतरत फिरताना पाहायला मिळाले. यात सेलिब्रेटीनीदेखील घेतला आनंद.

लॉकडाउन उघडल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत मुंबईच्या रस्त्यावर वर्कआउटसाठी फिरताना दिसली.

इतक्या दिवसांपासून घरात बंदिस्त असल्यामुळे अशा प्रकारे बाहेर पडतानाचा आनंदही तिच्या चेह-यावर दिसत होता.

मीडियाचे कॅमेरे दिसताच मास्क लावत तिने पोज वर पोज दिल्या.

मुंबईच्या वांद्रे बँड स्टँड येथे तिने घराबाहेर पडत मोकळेपणाने फिरण्याचा आनंद लुटला.

हा सगळा तामझाम तिने पब्लिसिटी केला होता.

वर्कआऊटसाठी बाहेर पडली आणि एक चूक तिने केली. मास्क न लावताच ती वर्कआऊट करताना दिसली.

चाहत्यांनी तिला घेरल्यामुळे अशारितीने केली स्वतःची सुटका.

सोशल मीडियावर मल्लिकाचा हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या बॉलिवूडपासून दूर आहे.

बॉलिवूड पासून दूर राहूनही मल्लिकानं तिचा स्टारडम उत्तम प्रकारे सांभाळला आहे.

चर्चेत कसं राहायचं हे तिचा चांगलंच माहित आहे.

मल्लिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्यासोबत सेल्फी काढताना दिसले. काहींनी तिला ओळखले तर काहींनी नाही.

Read in English