Sunny Leone Bold Photo : सनी लिओनी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय 'बेबी डॉल', फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:38 PM2022-05-28T15:38:04+5:302022-05-28T15:38:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर अनेकदा फोटो अपलोड करत असते. बॉलीवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओन भलेही चित्रपटांमुळे कमी चर्चेत असेल, पण फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच बेबी डॉलने ब्लॅक ड्रेसमधील तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यावर चाहते कमेंट करतायेत. (फोटो इंस्टाग्राम)

हा फोटो शेअर करताना तिने कोणतेही कॅप्शन लिहिले नसून, ब्लॅक हार्ट (ब्लॅक हार्ट) इमोजी टाकला आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार डब्बू रत्नानीने हा फोटो काढला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच सनी लिओनीने तिचे नेसिल्व्हर शिमरी गाऊनमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर येत्या 2022-23 मध्ये सनी चार चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आर राधा कृष्णन दिग्दर्शित त्यांचा पट्टा हा पहिला चित्रपट असेल, हा एक ड्रामा चित्रपट असेल (फोटो इंस्टाग्राम)

दुसरा चित्रपट ओ माय घोस्ट आयेगी हा ड्रामा-हॉरर चित्रपट असेल. तिसरा चित्रपट वीरमहादेवी असेल आणि त्यानंतर 'अनामिका'मध्ये ती दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)