बॉलिवूडची 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली ग्लॅमरस अवतारात, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:05 PM2021-07-29T16:05:08+5:302021-07-29T16:05:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये सोनाक्षी सिन्हा ब्लॅक ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस लूकमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर सोनाक्षी सिन्हाचे फोटोशूट खूप व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर सोनाक्षी सिन्हाचे १९.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षी सिन्हाने तिच्या करिअरची सुरूवात दबंगमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान ही जोडी खूप भावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

सोनाक्षी लवकरच भुज चित्रपटात अजय देवगण सोबत दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!