PHOTOS : शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरचे रोमँटिक फोटो झाले व्हायरल, मालदीवमध्ये व्यतित करतायेत क्वॉलिटी टाइम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 02:19 PM2020-12-01T14:19:36+5:302020-12-01T14:19:36+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

शिबानी आणि फरहान मालदीवमध्ये क्वॉलिटी टाइम व्यतित करत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर मालदीव व्हॅकेशनचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत दोघे स्कूबा डायविंग करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये शिबानी दांडेकरचा लूक चाहत्यांना खूप भावला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत समुद्र किनारी शिबानी दांडेकर खूप ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शिवानीचा जन्म २७ ऑगस्ट, १९८१ साली पुण्यातील महाराष्ट्रात झाला होता आणि शिबानी अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल आहे. (फोटो: इंस्टाग्राम)