सलमान खानसोबत काम करण्यासाठी पूजा हेगडेने वाढवला भाव, मेकर्सकडे मागितली चारपट अधिक रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 06:00 AM2020-06-04T06:00:00+5:302020-06-04T06:00:00+5:30

आता तिला सलमान खानसोबत एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.

पूजा हेगडेचे फिल्मी करिअर पाहता ती सध्या यशोशिखरावर आहे. (PHOTO INSTAGAM)

'हाऊसफुल 4' आणि अल्लू अर्जुनसोबत 'अला बैकुंठपुरामुलु'च्या माध्यमातून सलग दोन हिट सिनेमा तिने दिले आहेत.

आता तिला सलमान खानसोबत एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.

पूजा लवकरच सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दीवाली’मध्ये झळकणार आहे.

या सिनेमात काम करण्यासाठी पूजानेही मानधन वाढवले होते.

तिची लोकप्रियता पाहता निर्मात्यानेही तिला चारपटीने मानधन देत सिनेमासाठी साईन केले आहे.

आहे. त्यामुळे नक्कीच आज मै उपर आसमाँ निचे अशीच काहीशी अवस्था तिची झाली आहे.

या सिनेमात ती एका छोट्या शहरातील पारंपारिक मुलगी असून सलमानहून खूप वेगळी आहे.

सोशल मीडियावर पूजा चांगलीच सक्रिय असते

आपले फोटोशूट आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Read in English