IN PICS: नोरा फतेहीचा ग्लॅमरस लूक झाला व्हायरल, रेड ड्रेसमध्ये दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:00 AM2021-02-17T07:00:00+5:302021-02-17T07:00:02+5:30

अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

ती नेहमीच आपल्या डान्सने आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

तिचे फॅन फॉलोईंगही मोठे आहे. ती तिच्या व्हेकेशनचे फोटो, डान्स व्हिडीओ आणि म्युझिक व्हिडीओ फॅन्ससाठी शेअर करत असते. (Photo Instagram)

नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी, १९९२ साली कनाडामध्ये झाला होता. (Photo Instagram)

नोरा फतेहीने २०१४मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस ९' मध्ये तिला प्रसिद्धी मिळाली. (Photo Instagram)

नोरा फतेहीला इन्स्टाग्रामवर 22.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)

नोरा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात चित्रपट रोर टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. (Photo Instagram)