PHOTOS: दिशा पटानीचे ग्लॅमरस फोटोशूट झाले व्हायरल, फोटा पाहून चाहते झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 17:13 IST2020-09-07T17:13:08+5:302020-09-07T17:13:08+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये दिशा पटानी खूप सुंदर दिसते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ग्लॅमरस आणि स्टायलिश अदांसाठी प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर दिशा पटानीचे ग्लॅमरस फोटोशूट पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

दिशा आणि टायगर श्रॉफच्या रिलेशनशीपच्या चर्चा सगळीकडे रंगलेल्या असतात.

दिशा आणि टायगर एकत्र बागी 2मध्ये झळकले होते.

बागी 3मध्ये दिशा पटानीने आयटम साँग केले होते.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती राधेमध्ये दिसणार आहे.

















