जाणून घ्या.. केदारनाथमधून दिग्दर्शक अभिषेक कपूरने कोणाला दाखवला बाहेरचा रस्ता ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 16:25 IST2017-10-31T10:58:07+5:302017-11-03T16:25:01+5:30
सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान लवकरच केदारनाथ चित्रपट एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल उत्तराखंडमध्ये पूर्ण ...
.jpg)
जाणून घ्या.. केदारनाथमधून दिग्दर्शक अभिषेक कपूरने कोणाला दाखवला बाहेरचा रस्ता ?
स शांत सिंग राजपूत आणि सारा अली खान लवकरच केदारनाथ चित्रपट एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल उत्तराखंडमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. मात्र या चित्रपटाचा सेटवर सगळं काही ठिक चालले नसल्याचे कळते आहे. ऐवढेच नाही तर दिग्दर्शक अभिषेक कपूरने चित्रपटातून एक बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक बच्चनने केदारनाथ टीममधून टेक्निकल आणि क्रिएटिव्ह टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अभिषेकसोबत ट्युनिंग न जमल्यामुळे चित्रपटातून डीओपी, इपी आणि टेक्निकल टीममधल्या काही जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार अभिषेक सध्या नव्या टेक्निकल आणि क्रिएटिव्ह टीमच्या शोधात आहे.
अभिषेक कपूर आपल्या कामाला घेऊन नेहमीच जागरुक असतो. जर काम नीट नाही झाले तर अभिषेकच्या रागाला तोंड द्यावे लागते. वेळेवर चित्रपटाची शूटिंग पूर्ण न झाल्यामुळे अभिषेकने सुशांतकडे पुढच्या वर्षीचे 2018 मधल्या जानेवारी आणि फेब्रुवारीच्या तारखा मागितल्या आहेत. ज्यामुळे सुशांतला बंटी वालियाचा चित्रपट RAWमधून माघार घ्यावी लागली. या चित्रपटाची शूटिंग जानेवारी- फेब्रुवारीमध्ये होणार होती.
ALSO READ : सैफची लेक सारा अली खानचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल; पण का?
चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. सारा एका श्रीमांत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. सारा आपल्या पहिल्या चित्रपटाताला घेऊन एक्साइटेड आहे.केदारनाथमधून सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंगची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि तीर्थयात्रेशी संबधित आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करते आहे.