ठळक मुद्देभारत हा हॉलिवूड चित्रपटांसाठी एक मोठी बाजारपेठ बनला आहे. अशात यापैकीचे अनेक सिनेमे भारतात प्रदर्शित होत आहेत.

हॉरर चित्रपटांच्या आणि त्यातही हॉलिवूडच्या हॉरर सिनेमांच्या चाहत्यांसाठी हे वर्ष खास असणार आहेत. होय, येत्या महिन्यात हॉलिवूडचे दहा हॉरर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. भारत हा हॉलिवूड चित्रपटांसाठी एक मोठी बाजारपेठ बनला आहे. अशात यापैकीचे अनेक सिनेमे भारतात प्रदर्शित होत आहेत. येत्या काळात प्रदर्शित होणा-या आणि तुमची रात्रीची झोप उडवू शकेले, अशा या हॉरर चित्रपटांवर एक नजर...

BrightBurn ब्राइटबर्न


अ‍ॅव्हेंजर्स सीरिजची ‘गार्जिन्स आॅफ गॅलेक्सी’ या चित्रपटांशिवाय ‘स्थिलर’ सारखा चर्चित सिनेमा बनवणारे निर्माता जेम्स गन हे ‘ब्राइटबर्न’या चित्रपटासोबत सुपरहिरो जॉनरच्या चित्रपटांना एका नव्या टिष्ट्वस्टसह घेऊन येत आहेत. सुपरहिरो हॉररचा एक नवा ट्रेंड ते आणू पाहत आहेत. ब्राइटबर्न एक अनोखा प्रयोग आहे.   दुसºया ग्रहाकडून एका मुलाला शक्ती प्राप्त होते. त्यामुळे त्याचे आईवडिलांना आनंद होतो. पण नंतर आपल्या मुलात सुपरहिरोची नाही तर सैतानाची शक्ती आल्याचे त्यांना कळते. उद्या २४ मेला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Ma मा


मा हा एक अमेरिकन सायकॉलॉजिकल हॉरर सिनेमा आहे.  या सिनेमात आॅक्टेविया स्पेंसर, ज्युलिएट लुईस, डायना सिल्वहर, ल्यूक इवांस असे अनेक स्टार्स आहेत. एक एकटी राहणारी महिला काही तरूण मुलामुलींना तिच्या बेसमेंटमध्ये पार्टी करण्याची परवानगी देते. त्यानंतरचा हॉरर प्रवास या चित्रपटात दिसणार आहे. येत्या ३१ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Annabelle Comes Home अ‍ॅनाबेल कम्स होम


हॉलिवूड सीरिजचा हॉरर चित्रपट ‘अ‍ॅनाबेल’चा तिसरा पार्ट ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ हा चित्रपटही तुम्हाला घाबरवण्यासाठी तयार आहे. २०१४ मध्ये ‘अ‍ॅनाबेल’ रिलीज झाला होता. २०१७ मध्ये ‘अ‍ॅनाबेल क्रिएशन’ प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी हॉरर सिनेमांच्या चाहत्यांना थक्क केले होते. आता याचाच तिसरा भाग  ‘अ‍ॅनाबेल कम्स होम’ येत्या २८ जूनला प्रदर्शित होतोय.

Midsommar


हा एक अमेरिकन सिनेमा आहे. येत्या ३ जुलैला प्रदर्शित होणारा हा सिनेमाही तुमची रात्रीची झोप उडवणारा आहे.

 IT: Chapter 2

 

Child's Play

Scary Stories To Tell In The Dark

The Dead Don't Die​​​​​​​

Crawl​​​​​​​


Web Title: These 10 Upcoming Horror Movies Are So Scary
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.