‘अम्मा’ मालिकेत झाकीर हुसेनचा प्रवेश!

By Admin | Updated: July 29, 2016 02:23 IST2016-07-29T02:23:21+5:302016-07-29T02:23:21+5:30

प्रेक्षकांना झाकीर हुसेन आता एक वेगळी भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ‘एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा’ या मालिकेत के. एम. दयाळ या कर्तव्यकठोर आणि

Zakir Hussain admits in 'Amma' series! | ‘अम्मा’ मालिकेत झाकीर हुसेनचा प्रवेश!

‘अम्मा’ मालिकेत झाकीर हुसेनचा प्रवेश!

प्रेक्षकांना झाकीर हुसेन आता एक वेगळी भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ‘एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा’ या मालिकेत के. एम. दयाळ या कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक पोलिस आयुक्ताची भूमिका साकारणार आहेत.एक अभिनेता म्हणून माझ्या दृष्टीने या व्यक्तिरेखेचा चढता आलेख आणि तिचा प्रेक्षकांवर पडणारा प्रभाव महत्त्वाचा आहे. मला जेव्हा या आयुक्ताच्या भूमिकेची माहिती देण्यात आली, तेव्हा मी तात्काळ होकार दिल्याचं झाकीर हुसेन यांनी सांगितलं.

Web Title: Zakir Hussain admits in 'Amma' series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.