अभिनयाचा स‘मेळ’ योग
By Admin | Updated: June 7, 2015 23:35 IST2015-06-07T23:35:58+5:302015-06-07T23:35:58+5:30
अश्वत्थाम्यावर भली मोठी कादंबरी लिहून अशोक समेळ आताच मोकळे झाले आणि त्यांनी पुन्हा मराठी चित्रपटात अभिनयाचा स‘मेळ’ योग जुळवून आणला आहे.

अभिनयाचा स‘मेळ’ योग
अश्वत्थाम्यावर भली मोठी कादंबरी लिहून अशोक समेळ आताच मोकळे झाले आणि त्यांनी पुन्हा मराठी चित्रपटात अभिनयाचा स‘मेळ’ योग जुळवून आणला आहे. ‘तहान’ हा चित्रपट करून अचानक गायब झालेले समेळ ‘सर्वमंगल सावधान’ या चित्रपटातून पुनश्च: एन्ट्री करण्यास सज्ज झाले असून, नव्या टीमसोबत त्यांनी अचूक मेळ साधला आहे.