आयुष्मानची बायको लिहिणार
By Admin | Updated: May 2, 2015 10:18 IST2015-05-02T00:26:47+5:302015-05-02T10:18:08+5:30
बॉलीवूडचा अभिनेता आणि ‘पानी दा...’ फेम गायक आयुष्मान खुराणा खूप सपोर्टिव्ह असल्याचे त्याच्या बायकोने म्हटले आहे. आयुष्मानकडे तिने लिहिण्याची इच्छा

आयुष्मानची बायको लिहिणार
बॉलीवूडचा अभिनेता आणि ‘पानी दा...’ फेम गायक आयुष्मान खुराणा खूप सपोर्टिव्ह असल्याचे त्याच्या बायकोने म्हटले आहे. आयुष्मानकडे तिने लिहिण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर लगेचच त्याने तिला कॅलिफोर्नियाला कोर्ससाठी पाठविले, त्यामुळे त्याची पत्नी ताहिरा कश्यप सध्या खूप खूश असून भविष्यात बॉलीवूडमध्ये ती रायटर्स म्हणून दिसण्याची शक्यता टाळता येत नाही.