वजन घटवण्यासाठी महिलांनी साखर टाळा

By Admin | Updated: February 17, 2016 02:12 IST2016-02-17T02:12:06+5:302016-02-17T02:12:06+5:30

आ दित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ हे दोघेही त्यांचा चित्रपट ‘फितूर’ मुळे खुप चर्चेत आहेत. या चित्रपटासाठी दोघांनीही अत्यंत मेहनत घेतली

Women should avoid sugar to lose weight | वजन घटवण्यासाठी महिलांनी साखर टाळा

वजन घटवण्यासाठी महिलांनी साखर टाळा

आ दित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ हे दोघेही त्यांचा चित्रपट ‘फितूर’ मुळे खुप चर्चेत आहेत. या चित्रपटासाठी दोघांनीही अत्यंत मेहनत घेतली. कॅटने तर तिचे वजनही बरेच घटवले. ती म्हणते,‘ वजन कमी करायचे असेल तर गहू, साखर आणि डेअरी प्रोडक्ट टाळलेच पाहिजेत. अन्यथा तुमचे वाढलेले वजन तुमच्या ताब्यात राहत नाही. आदित्य हा कॅटच्या सौंदर्यापेक्षा तिच्या नियम आणि खानपानावर जास्त फिदा आहे. ‘एम बोले तो’ शोमध्ये आदित्यला विचारण्यात आले की, तुझ्या या हॉट बॉडीचे रहस्य काय ? तर तो म्हणाला,‘ दिन मैं दो बार वर्कआऊट था, युज टू हॅव लॉट्स आॅफ वॉटर, लॉटस आॅफ व्हेरी बोअरिंग फूड, यूज टू ईट अ लॉट बट बहोत बोअरिंग खाना.’ कॅट म्हणते,‘ मी रोज अंडे आणि मफिन्स यांनी बनलेले ओट्स खाते. त्यामुळे महिलांनी तरी वजन घटवण्यासाठी साखर, डेअरी प्रोडक्ट्स खाणे बंद करावेत.’

Web Title: Women should avoid sugar to lose weight