शशांकचा आवडता लेखक कोण?
By Admin | Updated: January 29, 2017 23:45 IST2017-01-29T23:45:38+5:302017-01-29T23:45:38+5:30
शशांक केतकरसाठी पुस्तकं खूपच महत्त्वाची आहेत. नुकतेच त्याने दिलेल्या मुलाखतीतून पुस्तकांबाबत असणाऱ्या प्रेमाचा खुलासा केला.

शशांकचा आवडता लेखक कोण?
tyle="text-align: justify;">शशांक केतकरसाठी पुस्तकं खूपच महत्त्वाची आहेत. नुकतेच त्याने दिलेल्या मुलाखतीतून पुस्तकांबाबत असणाऱ्या प्रेमाचा खुलासा केला. शशांक सांगतो, ‘मला व. पु. काळे यांची पुस्तके वाचायला खूप आवडतात. मी हाडाचा वाचक नसलो तरी मला व. पु. काळे यांचे पुस्तक वाचण्यास मला फार आवडतात. त्यांची लेखनशैली जास्त भावते. त्यांनी लिहीलेले मित्र हे पुस्तक माझ्या अगदी
जवळचे आहे.
आतापर्यंत जास्त पुस्तके मी व. पु, काळे यांचीच वाचली आहे. तसेच महेश एलकुंचवार यांची पुस्तकेदेखील वाचण्यास आवडत असल्याचे त्याने यावेळी सांगितले.