घरासाठी काय पण...

By Admin | Updated: March 12, 2015 23:18 IST2015-03-12T23:18:29+5:302015-03-12T23:18:29+5:30

बॉलीवूड सेलीब्रिटींचे घर अतिशय लॅव्हिश असते. महागडे फर्निचर, सुंदर फरशा आणि आकर्षक सिलिंग्स त्यांच्या घरांना सामान्यांच्या घरांच्या तुलनेत युनिक बनवतात

What for home but ... | घरासाठी काय पण...

घरासाठी काय पण...

बॉलीवूड सेलीब्रिटींचे घर अतिशय लॅव्हिश असते. महागडे फर्निचर, सुंदर फरशा आणि आकर्षक सिलिंग्स त्यांच्या घरांना सामान्यांच्या घरांच्या तुलनेत युनिक बनवतात. बॉलीवूडमधील चर्चेत असलेले रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या दोघांनी मिळून आपल्या आशियानाला अतिशय सुंदररीतीने सजवले आहे. त्यांनी आपल्या घराच्या सजावटीसाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेषत: त्यांचे बेडरूमचे इंटेरियर बघण्यासारखे आहे. रणबीरने आपल्या बेडला सोने आणि चांदीच्या तारा लावल्या आहेत. केवळ बेडरूमच्या इंटेरियरसाठी ६५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Web Title: What for home but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.