मेणाच्या सेलिब्रिटी
By Admin | Updated: April 17, 2015 00:00 IST2015-04-17T00:00:00+5:302015-04-17T00:00:00+5:30
पिळदार शरीरयष्टी पण तितकाच देखणा चेहर अशा कॉम्बिनेशनमुळे अनेक तरूणी सलमानवर अक्षरश: फिदा आहेत. अनेक तरू तर त्याला आपला ...

मेणाच्या सेलिब्रिटी
पिळदार शरीरयष्टी पण तितकाच देखणा चेहर अशा कॉम्बिनेशनमुळे अनेक तरूणी सलमानवर अक्षरश: फिदा आहेत. अनेक तरू तर त्याला आपला आयकॉन मानतात. मैने प्यार किया हम आपके है कौन अशा चित्रपटातून बनलेली चॉकलेट इमेज मोडून काढत सलमानने त्याची एक दबंग इमेज बनवली आहे.