दिसलीरे
By Admin | Updated: January 12, 2015 23:29 IST2015-01-12T23:29:18+5:302015-01-12T23:29:18+5:30
गेल्या आठवड्यात कतरीना आणि रणबीरचा साखरपुडा झाल्याचे समजले होते. पण ही बातमी खरी आहे का ते कळण्यासाठी सगळेच कतरीना लंडनवरून येण्याची वाट पाहत होते

दिसलीरे
गेल्या आठवड्यात कतरीना आणि रणबीरचा साखरपुडा झाल्याचे समजले होते. पण ही बातमी खरी आहे का ते कळण्यासाठी सगळेच कतरीना लंडनवरून येण्याची वाट पाहत होते. ती कुठल्या कार्यक्रमात दिसल्यावर तिची अंगठी पाहण्याचीही उत्सुकता होती. अखेर तो क्षण आलाच. काही दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात कतरीना अवतरली. स्टेजवर करण जोहरसोबत नृत्य करताना तिच्या बोटातल्या अंगठीने लक्ष वेधले. अखेर ती दिसलीच.