Next

थुकरटवाडीत काय घडलं त्या रात्री मालिकेची टीम | Kay Ghadla Tya Ratri Team In Chala Hawa Yeu Dya Show

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 17:36 IST2021-03-26T17:35:52+5:302021-03-26T17:36:37+5:30

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये यावेळच्या एपिसोडमध्ये त्या रात्री काय घडलं या मालिकेच्या टीमने हजेरी लावली होता. ...

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये यावेळच्या एपिसोडमध्ये त्या रात्री काय घडलं या मालिकेच्या टीमने हजेरी लावली होता. यावेळी या विनोदविरांनी दिग्दर्शक संजय जाधवची मिमिक्री करुन स्कीटमध्ये धमाल उडवून दिली. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघूया -