Next

Suyash Tilak and Aayushi Bhave Kelvan | आली लग्न घटिका समीप | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 14:14 IST2021-10-02T14:14:09+5:302021-10-02T14:14:28+5:30

जुलै महिन्यात अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांच्या साखरपुडा ची बातमी आली... या दोघांचे फोटोज व्हिडिओज व्हायरल होताना दिसले आणि सगळ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला...त्यानंतर आता या दोघांची लग्न घटिका समीप आली आहे असंच म्हणावं लागेल कारण आता यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे... नुकतच या दोघांचं पारंपरिक केळवण पार पडलं...