'बागी 2'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 14:00 IST2018-03-30T08:30:59+5:302018-03-30T14:00:59+5:30
‘बागी2’मध्ये अभिनेता टायगर श्रॉफचा हटके लूक बघायला मिळणार आहे. 'बागी2’ या चित्रपटात टायगरने जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत. या चित्रपटात टायगर त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे.
‘बागी2’मध्ये अभिनेता टायगर श्रॉफचा हटके लूक बघायला मिळणार आहे. 'बागी2’ या चित्रपटात टायगरने जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत. या चित्रपटात टायगर त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे.‘बागी2’मध्ये अभिनेता टायगर श्रॉफचा हटके लूक बघायला मिळणार आहे. 'बागी2’ या चित्रपटात टायगरने जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत. या चित्रपटात टायगर त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे.