Next

Pandu Movie in controversy | Bhau Kadam Sonalee Kulkarni | या कारणासाठी ‘पांडू’ वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:45 IST2021-12-07T16:43:00+5:302021-12-07T16:45:12+5:30

Bhau Kadam Sonalee Kulkarni Movie Pandu in controversy अभिनेता भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेचा पांडू हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय आणि सध्या हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकुळ घालतोय. मात्र हा सिनेमा प्रदर्शित झाल्या झाल्याच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.