Next

वजनदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 16:21 IST2016-11-02T16:21:08+5:302016-11-02T16:21:08+5:30

मुलीचे वजन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रत्येक मुलीला ती एकतर फार जाड आहे किंवा बारीक आहे असेच वाटत असते. याच विषयावर भाष्य करण्यात आले आहे. ही मजेशीर कथा रंगवतांना रूपेरी पडद्यावर सई आणि प्रिया यांची जोडी धमाल करताना दिसणार आहे. ‘जे बारीक नसतात त्या जाडच असतात,’ अशी थोडी आगळी वेगळी टॅगलाइनही या सिनेमाला देण्यात आली आहे.

मुलीचे वजन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रत्येक मुलीला ती एकतर फार जाड आहे किंवा बारीक आहे असेच वाटत असते. याच विषयावर भाष्य करण्यात आले आहे. ही मजेशीर कथा रंगवतांना रूपेरी पडद्यावर सई आणि प्रिया यांची जोडी धमाल करताना दिसणार आहे. ‘जे बारीक नसतात त्या जाडच असतात,’ अशी थोडी आगळी वेगळी टॅगलाइनही या सिनेमाला देण्यात आली आहे.मुलीचे वजन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. प्रत्येक मुलीला ती एकतर फार जाड आहे किंवा बारीक आहे असेच वाटत असते. याच विषयावर भाष्य करण्यात आले आहे. ही मजेशीर कथा रंगवतांना रूपेरी पडद्यावर सई आणि प्रिया यांची जोडी धमाल करताना दिसणार आहे. ‘जे बारीक नसतात त्या जाडच असतात,’ अशी थोडी आगळी वेगळी टॅगलाइनही या सिनेमाला देण्यात आली आहे.